मुसळधार पाऊस अन् पूल वाहून गेला | People trying to cross Amlawa River via a temporary Bridge

2021-09-13 0

ही दृश्य आहेत उत्तराखंडच्या देहरादूनमधली. इथल्या अमलावा नदीवरचा हा पूल. काही दिवस उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे अमलवा नदीवरच्या या पुलाचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे तुटलेल्या पुलावरुनच लोकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय.

#lokmat #Uttarakhand #AmlawaRiver #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires